Priyanka Gandhi Leadership Styles: राहुल गांधी सदैव घाईत आणि रागात असतात, तर प्रियांका शांत आणि हसतमुख. जे राहुल गांधींना जमले नाही ते प्रियांका गांधी वद्रा करुन दाखवतील आणि दोघांच्याही गुणवैशिष्ट्यांमुळे कॉंग्रेस पक्षात लढण्याचा जोम निर्माण होईल, अशी आशा काँग्रेसजनांना वाटते.