Farmer Compensation : ई-केवायसी न करता मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर
Heavy Rain Crop Loss : धाराशिव जिल्ह्यात ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. ३३ टक्क्याच्या पुढे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने निधीची मागणी राज्य शासनाकडे केली होती.