Cooperative Society : सोसायटी सचिवांचा तयार होणार आकृतिबंध
Maharashtra Cooperative Department : राज्यातील गाव पातळीवरील सहकाराला शिस्त लावण्याचा प्रयत्न यातून सरकारने हाती घेतला आहे. येत्या काळात गाव पातळीवरील सोसायट्यांवर आता सक्षम मनुष्यबळ येण्याची शक्यता आहे.