Milk Procurement Rate: शेतकऱ्यांकडून थेट दूधविक्रीला मिळतोय वाढीव दर; दूध भेसळीविरोधातील कारवाईचा परिणाम
Maharashtra Dairy Market: अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात दूध भेसळीविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना विक्री केल्या जाणाऱ्या गाई-म्हशींच्या दुधाला मागणी वाढली आहे.