Water Scarcity: धरणे भरलेली, तरी दिंडोरीत टंचाईची चाहूल
Water Distribution Issues: दिंडोरी तालुक्यातील सहाही धरणे वेळेच्या आधीच १०० टक्के भरली होती. मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडी धरणाकडे वाहून गेले होते. त्यामुळे यंदा पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.
Water distribution problems in rural Maharashtra villagesAgrowon