Dindori Earthquake: दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे तीन सौम्य धक्के

Mild Tremors: दिंडोरी तालुक्यासह जिल्ह्यात शनिवारी (ता. ८) रात्री आणि रविवारी (ता. ९) पहाटे भूकंपाचे सलग धक्के जाणवले. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ३.१ रिश्टर स्केल, तर रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ३.३ रिश्टर स्केलचा धक्का नोंदविण्यात आला.
Earthquake tremors felt in Maharashtra
Three mild earthquake tremors in DindoriAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com