Agriculture Irrigation: डिंभे धरणातून उजव्या कालव्याला उन्हाळी आवर्तन
Summer Irrigation Water: वाढत्या उष्णतेमुळे निर्माण झालेली पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याची कमतरता आणि शेतीसाठी आवश्यक पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Water release from Dimbhe project for farmersAgrowon