Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत
Monsoon Update: पुणे जिल्ह्यात मॉन्सूनचा प्रभाव वाढू लागला असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. बुधवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ६७ मिलिमीटर पाऊस झाला