Online Payment Transparency: डिजिटल व्यवहार अधिक पारदर्शक करा: ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन
Agro Input Dealers Demands: देशातील डिजिटल व्यवहार अधिक सुलभ, पारदर्शक आणि व्यापारी-अनुकूल करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी ‘ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन’ने (ऑल इंडिया) केंद्र सरकारकडे केली आहे.
Digital transaction transparency for agro dealers IndiaAgrowon