MSEDCL Utility: बारामती परिमंडळातील वीज ग्राहकांनी मिळविली ९ कोटींची सूट
Power Consumers: महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या डिजिटल सेवांचा मोठा लाभ बारामती परिमंडळातील ग्राहकांना मिळत आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत ग्राहकांनी तब्बल ९ कोटी ५ लाख रुपयांची सूट मिळविल्याची माहिती समोर आली आहे.