Meteorological DepartmentAgrowon
ॲग्रो विशेष
Indian Meteorological Department: हवामान अंदाजाची डिजिटल झेप
IMD Digital Transformation: भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) डिजिटल बदल स्वीकारत हवामान अंदाज अधिक वेगवान व अचूक केला आहे. १८७५ मध्ये केवळ निरीक्षणांवर आधारित अंदाज, आज १५० वर्षांनंतर उपग्रह, संगणकीय मॉडेल्ससह आधुनिक साधनांच्या मदतीने मिळत आहे.

