Digital Health: ...तर विक्रेते-मार्केटिंग कंपन्या दोषी नाहीत!
Online Patient Department: केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘ई-संजीवनी ओपीडी’ (Online Patient Department) प्रणालीच्या वापरात डिजिटल आरोग्य क्रांतीमध्ये नाशिक जिल्ह्याने नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे.