Digital Khatvikri: ‘डिजिटल’ खत विक्रीत होतेय शेतकऱ्यांची कोंडी
Digital Fertilizers: शेतकऱ्यांना वेळेत आणि सुलभपणे रासायनिक खते उपलब्ध होणे आवश्यक असताना, खत खरेदीसाठी लागू करण्यात येणाऱ्या नव्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.