Digital Crop Survey: पीक पाहणीच्या मानधनासाठी ६० टक्के पीक नोंदणीची अट रद्द
Crop Survey Rule Changes: डिजिटल क्रॉप सर्व्हेअंतर्गत पीक पाहणी करणाऱ्या सहायकांना मानधन अदा करण्यासाठी गावातील किमान ६० टक्के शेतकऱ्यांनी पीक नोंदणी केलेली असण्याची अट राज्य सरकारने रद्द केली आहे.
Relief for Digital Crop Survey Assistants as Payment Rule ChangesAgrowon