Digital India: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामसेवकांना डिजिटल साधनसंपन्न करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मोठे पाऊल उचलले गेले आहे. प्रत्येक ग्रामसेवकाला लॅपटॉप खरेदीसाठी आगाऊ स्वरूपात ६० हजार रुपये देण्यात येणार असून, त्यांना त्यांच्या आवडीनुसार लॅपटॉप निवडण्याचे स्वातंत्र्यही मिळणार आहे.