Diesel Shortage Marathwada: इंधन टंचाईमुळे मशागतीच्या कामांचा खोळंबा
Parbhani Diesel Crisis: परभणी व हिंगोली जिल्ह्यांत डिझेलचा अपुरा पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी इंधन मिळविण्यासाठी पेट्रोलपंपांवर तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. तरीही पुरेशा प्रमाणात डिझेल मिळत नसल्याने खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे.
Diesel Scarcity Threatens Timely Kharif Sowing in Marathwada RegionAgrowon