Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस
Special Bus Services: आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) धुळे विभागाने वाहतूक नियोजन केले आहे.
Dhule to Run 215 Special Buses for Ashadhi WariAgrowon