Dhule temperature today 42 degree heatwave: धुळे जिल्ह्यातही गेल्या पाच दिवसांपासून तापमानाचा पारा चढताच असल्याने नागरिकांसह पशु-पक्ष्यांची लाहीलाही झाली आहे. गेल्या दोन दिवसांत तर धुळ्याच्या पाऱ्याने ४२ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे.
Dhule Sizzles at 42°C as Heatwave IntensifiesAgrowon