PM Surya Ghar Yojana : धुळे जिल्ह्यात नऊ हजार ग्राहक करताहेत छतावर वीजनिर्मिती
Roof Top Solar Scheme : प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत धुळे जिल्ह्यातील नऊ हजार २५४ ग्राहक छतावर सौरऊर्जा संच बसवून वीजनिर्मिती करत आहेत. त्यांची स्थापित क्षमता ३३.९७ मेगावॉट आहे.