District Annual Plan: विकासकामांसाठी १९० कोटी वाढीव निधी द्या
Rs 190 Crore Demand in District Development: धुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी १९० कोटी रुपयांच्या वाढीव निधीची मागणी पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली.