Loan Waiver List: धुळे जिल्हा बँकेचे पात्र आठ हजार शेतकरी जाहीर
Dhule Farmer Update: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या शुक्रवारी (ता. २४) जाहीर करण्यात आल्या आहेत.
Loan Waiver List Announced for Dhule FarmersAgrowon