Dhekale Land Dispute: ढेकाळेतील उपकेंद्राच्या जमिनीवरून नवा पेच
Rural Issues Palghar: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे उपकेंद्रासाठी मंजूर जमिनीची मागणी आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेसाठी केली आहे. यामुळे २२ गावे, १०० अधिक पाड्यांची गैरसोय होणार आहे.
Dhekale power substation land dispute in Palghar districtAgrowon