Government Office Bribery Case: शेतकऱ्याकडून ४८०० रुपयांची लाच घेताना तिघे ताब्यात

Officials Caught in ACB Trap: सात हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ४ हजार ८०० रुपये स्वीकारताना धारणी येथील प्रभारी सहदुय्यम निबंधक आणि कनिष्ठ लिपिकासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अमरावती पथकाने ताब्यात घेतले.
Amravati Anti Corruption Bureau Dharni latest action
Bribery case involving sub registrar and junior clerk in DharniAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com