Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा; ‘सीजेपी’च्या सर्व मागण्यांपुढे केंद्र झुकले
CJP Demands Accepted: ‘नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर शनिवारी (ता. २५) आपल्या पदाचा राजीनामा दिला.