Farm Roads Scheme: धाराशिवला हजार रस्त्यांना राजाश्रयाचा प्रस्ताव
CM Baliraja Yojana: धाराशिव जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शेत आणि पाणंद रस्त्यासाठी नव्याने जाहीर झालेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजनेची पुर्वतयारी सुरू केली आहे.