Siddheshwar Temple Yatra: ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त लातूर-कलबुर्गी मार्गावरील बेन्नीतुरा नदीकाठावर उमरगा पंचायत समिती व कसगी ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने महाशिवरात्रीपासून आयोजित भव्य पशुप्रदर्शनात विविध जातींची लाखमोलाची जनावरे दाखल झाली आहेत.