Dharashiv Water Crisis: पावसाच्या ओढीने प्रकल्प व्याकूळ
Reservoirs Water Storage: धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट महिना निम्मा संपत आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने तसेच मागील दहा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईचे गडद सावट निर्माण झाले आहे.
Water Crisis Looms Over Dharashiv as Reservoir Storage Falls to 8.75%Agrowon