Dharashiv Voter List: मतदारयादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत एकूण १४ लाख १३ हजार ८६४ मतदारांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
Dharashiv Electoral Roll Undergoes Major Revision; 1.81 Lakh Voters Set to DropAgrowon