Dharashiv Rain Damage: अवकाळीने ८५५ हेक्टर क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त

Unseasonal Rain Damage: गेल्या आठवड्यात जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढले. १७ ते २४ एप्रिल या कालावधीत झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील सुमारे ८५५.९० हेक्टरवरील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले .
Dharashiv Rain Damage
Unseasonal Rain and Hailstorm Destroy 855 Hectares of CropsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com