Soybean Crop Damage: पावसाअभावी धाराशिवमध्ये सोयाबीनचे उभे पीक वाळले; आमदार कैलास पाटील आर्थिक मदतीची मागणी

MLA Kailas Patil Demand: सोयाबीन शेंगा भरण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत असताना पीक वाळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे,’’ अशी मागणी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
Kailas Patil demands relief for rain affected farmers
Kailas Patil demands financial aid for Dharashiv farmersAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com