Jaltara Works: धाराशिवमध्ये एक लाख जलताराचा निर्धार
Groundwater Recharge: पावसाचा प्रत्येक थेंब शिवारात अडवून भूजल पातळी वाढविणे, विहिरी व विंध निहिरींच्या फेरभरणाला चालना देणे आणि दुष्काळी स्थितीचा प्रभाव कमी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात सुमारे एक लाख जलताराची कामे घेण्यात येणार आहे.