Kharif Sowing Update: धाराशिवमध्ये खरीप पेरण्या ८८ टक्क्यांवर; टक्केवारी घसरली तरी सोयाबीनसह पिकांची जोमदार वाढ
Kharif Season: मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पेरणीची टक्केवारी काहीशी घसरली असली, तरी ठरावीक अंतराने पडणारा हलका ते मध्यम पाऊस आणि वेळेत झालेल्या अंतरमशागतीमुळे सोयाबीनसह सर्वच पिकांची वाढ अत्यंत जोमदार झाली असून त्यांचा ‘रुबाब’ वाढला आहे.