Dharashiv Farmers Protest: करपलेलं सोयाबीन पीक घेऊन शेतकरी रस्त्यावर, धाराशिवमध्ये धुळे- सोलापूर महामार्ग रोखला
Dry Drought Demand: धाराशिवमध्ये करपलेले सोयाबीन पीक घेऊन शेतकऱ्यांनी येडशीजवळ धुळे-सोलापूर महामार्ग रोखला. तत्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.