Crop Insurance Compensation: खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी १३४ कोटी मंजूर
Agriculture Department Fund: खरीप २०२० मधील पिकांच्या नुकसानीपोटी मंजूर पीकविमा भरपाईची राज्य सरकारकडून कंपनीला देण्यात येणारी रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
Supreme Court order on farmer compensation caseAgrowon