Dharashiv Water Scarcity: धाराशिव जिल्ह्यातील तेरा प्रकल्पांतील पाणीसाठा राखीव
Water Storage in Rural Maharashtra: धाराशिव जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानाची शक्यता आणि भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Dharashiv district reserves water in 13 projects for drinking purposesAgrowon