Agriculture Inquiry: राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीत विलंब झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तालयावर आंदोलन केले, असा सूर कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांनी आळवला.
Delay in Probe Triggers Protest at Agriculture Commissioner's OfficeAgrowon