Dharashiv Agriculture Department: धाराशिव जिल्ह्याचा अख्खा कृषी विभाग रिकामा
Agriculture Officers Suspended: राज्य सरकारने गुरुवारी (ता. पाच) १६ जणांविरुद्ध कारवाई करत जिल्ह्यातील कृषी विभागातील १४ जणांना निलंबित केले. यात सात तालुका कृषी अधिकारी, दोन तंत्र अधिकारी व चार मंडळ कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Dharashiv Agriculture Department Hit by Major Suspension ActionAgrowon