Agriculture Scam: धाराशिवमध्ये २१ कोटींचा कृषी घोटाळा; १४ अधिकारी निलंबित
14 Agriculture Officials Suspended: धाराशिव जिल्ह्यात २०२५-२६ च्या खरीप हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत निविष्ठांचे वाटप न करता २१ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या घोटाळाप्रकरणी १६ अधिकारी दोषी आढळले आहेत.