Dhananjay Munde Meets Amit Shah: कोकाटे अडचणीत; धनंजय मुंडेंचे मंत्रिपदासाठी लॉबिंग?; अमित शहांची दिल्लीत घेतली भेट
Maharashtra Politics News: एकीकडे माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद धोक्यात असल्याने दुसरीकडे धनंजय मुंडेंनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केले आहे. त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे.