Manoj Jarange Vs Dhananjay Munde: धनंजय मुंडे पृथ्वीतलावावर नसावा, असं जरांगेंना वाटतं, मुंडेंचे प्रत्युत्तर, सीबीआय चौकशीची मागणी
Dhananjay Munde reaction on Manoj Jarange Patil allegations: कसला कट रचला? अटक झालेले, कबुली जबाब देणारे त्यांचेच कार्यकर्ते आहेत आणि माझ्यावर आरोप करता, असा प्रत्यारोप मुंडे यांनी जरागेंवर केला आहे