Mango growers meeting in Devgad
Agrowon
ॲग्रो विशेष
Mango Grower Meeting: आंबा बागायतदारांची देवगडात उद्या बैठक
Devgad Taluka Amba Bagayatdar Sangh: यंदा आंबा उत्पादन दहा टक्के देखील हातात येण्याची शक्यता मावळली असल्याने जिल्ह्यातील आंबा बागायतदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे नुकसानीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आंबा बागायतदारांची बैठक देवगड येथे बुधवारी (ता. १८) होणार आहे.

