Devendra Fadnavis: 'मुश्रीफ, कोरे, बंटी पाटलांनी एकत्र बसून निर्णय केला तर...; 'गोकुळ' वादावर मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
Gokul Controversy: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरुन पेच निर्माण झाला असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.
CM Devendra Fadnavis On Gokul controversy. (Agrowon)