Drought-Free Maharashtra: ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis: विकास करताना प्राधान्याने महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
Devendra Fadnavis on drought-free MaharashtraAgrowon