Crop Insurance Scheme: ‘सुधारणांमुळेच योजनेला प्रतिसाद कमी’ : मुख्यमंत्री फडणवीस
Crop Insurance Reform: एक रुपयातील पीकविमा योजनेत झालेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने योजनेत आवश्यक सुधारणा केल्या असून, त्यामुळेच अर्जांची संख्या आता वास्तव पातळीवर आली आहे.