Dr Sharad Gadakh: समाजाभिमुख महाविद्यालयीन विद्यार्थी घडणे काळाची गरज: कुलगुरू डॉ. शरद गडाख
Social Awareness: आजच्या काळात नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत समाजाचा जागरूक, जबाबदार नागरिक म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.