Agro Tech 2025: देवणी, होलदेव पशुधनास अकोला येथील ॲग्रो टेकमध्ये द्वितीय क्रमांक
VNMKV Parbhani: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शनिवार (ता. २७) ते सोमवार (ता. २९) या कालावधीत आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘ॲग्रो टेक २०२५’ मध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.