Devani Cattle Conservation: देवणी गोवंश जतन-संवर्धनाची गरज
Indigenous Cattle: पशुप्रदर्शन किंवा बाह्य रंगरूपावर भर न देता दूध उत्पादकता, उत्कृष्ट वंशावळ आणि आधुनिक पशुपैदास तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचा सूर पशु चिकित्सालयात आयोजित देवणी गोवंश जतन व पैदासकार असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व तांत्रिक चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केला.
Need for Conservation and Scientific Breeding of Devani CattleAgrowon