Agriculture Irrigation Issues: ‘वाकुर्डे’ची बंदिस्त पाइपलाइन असूनही रब्बीला पाणी नाही
Agriculture Crisis: वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनद्वारे येणाऱ्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पाणी न मिळाल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.