Crop Insurance Issue: बटाट्याचे क्षेत्र वाढूनही पीकविम्यात समावेश नाही
Potato Production: राज्यात अलिकडच्या काही वर्षापासून बटाट्याचे क्षेत्र वाढत आहे. राज्यातील साधारण दहा ते बारा जिल्ह्यांत बऱ्यापैकी बटाट्याचे उत्पादन घेतले जात असतानाही या पिकाचा पंतप्रधान पीकविमा योजनेत समावेश नाही.