DCM Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा पवार

DCM Oath Ceremony: दिवंगत अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शनिवारी (ता. ३१) शपथ घेतली. विधान भवनातील लोकभवन येथे सायंकाळी पाच वाजता साधेपणाने शपथविधी कार्यक्रम पार पडला.
DCM Sunetra Pawar
DCM Sunetra PawarAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com